कोल्हापूर मध्ये आलेल्या महापुरामुळे विस्कळीत तर पूर्णतः बंद असलेली रेल्वे सेवा आज अखेर सुरू करण्यात आली आहे ९० ट्कके रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे या सोबतच रेल्वे कोल्हापूर आणि सांगलीचा पूरग्रस्तांना येणारी मदत हि विनामूल्य करण्याचा हि निर्णय रेल्वे ने घेतला आहे जाणा यासेवेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी स्वयंसेवक आणि रेल्वे अधिकारी किंवा प्रशासनाशी संपर्क करावा
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #kolhapur
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19